यांना मिळतील घरकुल । PRADHAN MANTRI GRAMIN AWAS YOJANA

 नमस्कार मित्रांनो, केंद्र सरकार ने Indira Gandhi Awas Yojana चे रूपांतर किंवा नामकरण प्रधान मंत्री आवास योजना Pradhan Mantri Gramin Awas Yojana ग्रामीण मध्ये केले या योजनेची अमलबजावणी ही सन २०१६-१७ पासून सुरू झालेली आहे.

केंद्र सरकार ने नवीन सन २०१६-१७ पासून नवीन मंजूर झालेल्या घरकुला साठी साधारणत: १ लाख २० हजार रुपये व डोंगराळ भागांकरिता १ लाख ३० हजार निधि ही प्रती घरकुल निश्चित केलेली आहे. आणि प्रधान मंत्री ग्रामीण आवास योजना Pradhan Mantri Gramin Awas Yojana साठी घरकुलचे क्षेत्रफळ हे पूर्वीच्या २० चौरस मीटर वरुण वरुण वाढवून आता २५ चौरस मिटर केले आहे. आणि त्या नुसारच लाभर्थ्यांची निवड ही सन २०११ च्या जात सर्वेक्षण माहितीच्या आधारे केल्या जाणार आहे

हेही वाचा – प्रधानमंत्री किसान सन्मान निधि योजना ३ कोटी शेतकरी वंचित?

 

केंद्र शासनाने घेतलेल्या निर्णयानुसार राज्य शासन ही योजना राज्यभर राबवित आहे. Pradhan Mantri Gramin Awas Yojana नुसार केंद्र व राज्य हिस्सा हा ६०:४० या प्रमाणात आहे त्या नुसार साधारण क्षेत्रासाठी ४८००० व नक्षलग्रस्त व डोंगराळ भागाकरिता ५२००० एवडा हिस्सा हा राज्य सरकार चा राहील व उर्वरित हिस्सा हा केंद्र सरकार चा असेल. 


हेही वाचा – शेतातून जाणारे रस्ते रोकल्यास होऊ शकते कारवाई

 

Pradhan Mantri Gramin Awas Yojana अंतर्गत संवर्ग निहाय राज्याच्या हिस्स्याचा निधि हा सर्वसाधारण संवर्गाकरिता ग्राम विकास विभाग, अनुसूचीत जाती करिता सामाजिक न्याय विभाग, अनुसूचीत जमातींकरिता आदिवासी विकास विभाग, व अल्पसंख्यांका करिता अल्पसंख्यांक विकास विभाग हा निधि उपलब्ध करून देईल असे शासन निर्णायमद्धे संगितले आहे. 

हेही वाचा –  ह्या योजनेसाठी जिल्हा परिषद देत आहे ७५% अनुदान – लवकर अर्ज करा

 

मासन निर्णय क्रमाक पीएमएवाय-जी-२०१६/प्र.33 योजना-१० दिनांक १४ ऑक्टोबर, २०१६ प्रधान मंत्री आवास योजना (ग्रामीण अंतर्गत केंद्र व राज्य हिस्सा लाभाथ्यांच्या बैंक खात्यात PPMS Paic Fnarcel Management System) प्रणालीव्दारे थेट वितरीत करण्यात येईल.


सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेताक २०१६१०१५११५२००९९२० असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.


मित्रांनो, माहिती आवडली असल्यास आपल्या मित्रांसोबत नक्कीच शेअर करा. आणि अश्याच प्रकारे दररोज नव-नवीन माहिती मिळवण्यासाठी आजच आमच्या Telegram चॅनल ला जॉइन व्हा.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.